Crop Insurance Special Report : पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा, मिळाला 76 रुपयांचा परतावा#Maharashtra #ABPMajha #MarathiNews

पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, फक्त 356 रुपये पीक विमा परतावा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा.. किनवट तालुक्यातील  भिशी  येथील अल्पभूधारक शेतकरी देवराव शिरगिरे यांच्यासोबत विमा कंपनीची थट्टा.

ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here:

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to:
Social Media Handles:
Facebook:
Twitter:

Google+ :

Download ABP App for Apple:
Download ABP App for Android:

Watch more new videos about Insurance | Synthesized by Mindovermetal English

Rate this post

Bài viết liên quan

Theo dõi
Thông báo của
guest
42 Comments
Cũ nhất
Mới nhất Được bỏ phiếu nhiều nhất
Phản hồi nội tuyến
Xem tất cả bình luận
गजानन गोरे

हानायला पाहिजे विमा कंपनी वाले माजले

shiv

Mi 7 Hajar bharle ani 3 hajarach vapas aale

Kishan Vasmatkar

पिक विमा भरू नका.

Dipak Gadekar

आब्दुल्या ला दाखवा मेशेज कुठे गेला झोपला का

Gajanan Barde

या पुढे विमा भरु नका .मला 2हेक्टर चे 1100रु आले.

Tukaram Kukade

सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतः दखल घेऊन राज्य सरकार बरखास्त केले पाहिजे

tushar korde

आपल्या चॅनल ने बातमी दाखवल्या बद्दल मनापासून आभार……..

Artist Dhiraj

आम्ही टोटल 3000 हजार रुपये पीक विमा भरला होता , आणि नुकसान भरपाई म्हणून फक्त 35 रुपये ,
हे पीक विमा व सरकार झोपी गेले आहेत का ?
सरकारने लवकरात लवकर विमा कंपनी वर बहिष्कार टाकावा व योग्य ती कारवाई करावी , आणि शेतकऱ्यांना मदत करावी

Artist Dhiraj

मला 4 एकरसाठी 35 रुपये मिळाले ,

Artist Dhiraj

या वर्षी पीक विमा दिला नाही तर आम्ही बॅंक ने दिलेलं कर्ज भरणार नाही ,
व येत्या काळात आम्ही पीक विमासुद्धा भरणार नाही

Harshal Kale

1900 rs madat मिळाली 4 एकर ला अकोला उलिद पिक

Vitthal Deshmukh

बंक लुटा आंदोलन करा मग कळेल शेतकरी संघटना काय आहे

manmohan more

हरहर मोदी

आपली आधुनिक शेती

सरकार आणि पीक विमा कंपनीचा जाहीर निषेध

Suraj Sakhare

Osmanabad ajun pik vima ala nahi

गजानन नवघरे

जालना जिल्हा मधी मला 82 रुपये पीक विमा मॅसेज आला

Sharad पाटिल 😘

शेतकरी चा koni वाली नाही…

Digambar Sawle

सरकारने पिक विमा बंदच केले पाहिजे तेलंगाना सरकार सारखे रितू बंधू शेती योजना चालू केली पाहिजे

Dharubhau Rathod

मिडिया वाले आता ही बातमी दाखवत जा रोज

Samadhan sakhare 41

विमा कंपनी आणि राज्य सरकार केंद्र सरकार पिक विमा योजना यांच्या साठी फायद्यासाठी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर निवडणूक लढवत आसताना शेतकरी जाब आमदार खासदार विचारा नाहीतर असेच होणार.

Samadhan sakhare 41

या विमा कंपनी वर न्यायालयत लोकप्रतिनिधी नी आवाज उठवावा नाहीतर शेतकऱ्यांच्या विरुधी कोण हे शेतकऱ्यांनी ओळखावे.

Maroti Kadam

सरकारने पिक विमा योजना बंद करावी विनंती

Nitin Chavan

विमा कंपनी च्या नेमणुका कोणत्या सरकारने केल्यात हे आठवा जरा .,…
विमा कंपन्याचे ऑफिस फोडून काहीच होणार नाही …

शेतकरी राजा

नाव मोठे दर्शन खोटं

योजनेचे नाव फार मोठे आहे

Narayan Pesode

सत्तार ले चपला मारा

Dhanesh Narake

सोलाूरमध्ये एक रुपये पण आला नाही

ramkishan Jambutkar

कोठ गेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दाखवा त्यांना

Naryan Kawade

शेती करण सोडलं पाहिजे फक्त स्वतः साठी जेवढ लोगेल तेवढ पिकवल पाहिजे ते पण कुठलही बाजारातील बियाणे खते न आनता जे गावरान आहे तेवढच पिकवुन स्वतः साठी पिकवि

Ravindra Mete

सरकारचे काही असतील त्यामुळे शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही

Laxmikant Kulkarni

शेतकऱ्याची थट्टा लावली आहे 😡

Gorakh Chavan

मीडिया नी ही गोष्ट मुख्यमंत्री यांना विचारा.

Gajanana Pophale

भाजप शिंदे सरकारचे व विमा कंपनीचे अभिनंदन करायला पाहिजे कारण यांना निवडणूकीसाठी पैसा जमा करण्यासाठी शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करावी लागणार आहे

सतिश ननावरे

विष घेण्यापुरतं तर पैसे द्या

vikki sawake

Mla 700 r fkt 1 hecter sathi

Dayanand Kamble

मोदी हटाव

DASHRATH SAWALE

एबीपी माझा आपले धन्यवाद 🙏 शेतकऱ्यांसाठी बातमी दिल्या बद्दल

Shankar Pimple

👍🏻🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑

Anjay Jallod

1.46 r ला मला मिळले आहेत 7756 रु.नांदेड ता.धर्माबाद

Gajanan Pehare

Apb maza Che khup khup aabhar…….

Mr. S.J

यापुढे येकाही शेतकऱ्यांची पीक विमा भरू नये…

Mr. S.J

नुसता भोंगळ कारभार आहे..यांचा

Mangesh Sarap

अशा वेळी मिडीयाने पुढे येवून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला पाहीजे