Swaraj Code 2022 mini Tractor शेतीसाठी वरदान Marathi Commercial Vehicle मराठी मध्येमित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन स्वराज कोड या मिनी ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत.

Friends, through today’s video we are going to learn about the new Swaraj Code mini tractor.
——–स्वराज ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते———
एस.के.ट्रॅक्टर्स
पत्ता : ६७५/२, कल्याणी लेमजेजवळ ,पुणे नाशिक महामार्ग,कुरुळी,ता.खेड जि. पुणे ४१०५०१.

शाखा : वाकी बु (खेड) / थेऊर फाटा / वडगाव मावळ
मोबा नंबर : 9850447768 / 📲 9011648151 / 📲 9822288260

Watch more new videos about Tractor | Synthesized by Mindovermetal English

Rate this post

Bài viết liên quan

Theo dõi
Thông báo của
guest
25 Comments
Cũ nhất
Mới nhất Được bỏ phiếu nhiều nhất
Phản hồi nội tuyến
Xem tất cả bình luận
Sandip mali 002

कमर्शियल गाड्यांचा व्हिडिओ टाका

Hindurao Suryawanshi

नांगरट होत नाही

Vijay Jadhav

परभणीत अवेलेबल कधी

shankar shelke

Veri Nice

Ravindra Lokhande

खुप छान माहिती दिली सर

सत्यमेव जयते

Stering का दिली नाही

Shyam Gore

इंजिन डिझेल वर पाहिजे फक्त ट्रॅक्टर बाकी छान आहे

Hemant Jadhav

खुप छान आहे माहीती

Vishwajeet Nalawade

4 ×4 milel ka yat

ग्रामीण जिवन आणि शेती

मराठवाडा बीड शेतीसाठी योग्य आहे का

Gaubhumi Organic Farm...!!

नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ….👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Gaubhumi Organic Farm...!!

लय भारी…👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Ganpati Kore

सर माहीती खुप छान सांगितली .प्रत्यक्ष शेतामध्ये डेमो दाखवला असता तर शेतकऱ्यांच्या बऱ्याच शंका दूर झाल्या असत्या .S.Coad टॕक्टर ची किंमत जास्त वाटते.या पूर्वी या टॕक्टरचे व्हीडीओ आलेले अहेत.त्या किंमतीत वअता सांगितलेल्या किंमती मध्ये बराच फरक आहे.शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयोगी आहे परंतु किंमतीमुळे आगोदरच सर्व बाजूनेम्हणजे खते बी ,बियाणे,शेतमालाची विक्रीची किंमत या मुळे शेतकरी पूर्णपणे लुबाडला जात असताना टॕक्टर घेत असताना सुध्दा लुबाडला जातो आहे.

Dipak bhaiya barde 00

Nice 👌

Dhanwantari Sonnar

Number sand Kara

RANVIR MORE

Bolero pickup extra long second hand var video banva na

Akash Gangatre

सबसिडी आहे का?

The Rms Official

I am proud to be working with Swaraj tractors

Sushil Bhamare

५०,००० ने अधिक किंमत सांगत आहेत आपण

Dhananjay Madake

साहेब ट्रॅक्टर ची किंमत किती आहे

Sushil Bhamare

महाराष्ट्रात कुठे मिळेल

kalpant gadekar

2.20 lac

kalpant gadekar

Tractor var anudan ahe ka

Pratik009

👌👌👌🙏🙏

Dilip Narale

फक्त ट्रॅक्टरची किंमत